भारतातील शिक्षण व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

भारतात शिक्षण आणि शिक्षण पद्धतींचा विकास ब्रिटिश राजवटीत झाला. ब्रिटिशांनी महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन करून दर्जेदार शिक्षण पद्धती भारतात अस्तित्वात आणली. कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, कृषी शिक्षणाची महाविद्यालये सुरू केली. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण पद्धती अस्तित्वात आली.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 95875 +22