भारतीय नियोजनाचे जनक कोण आहेत?www.marathihelp.com

भारतीय नियोजनाचे जनक कोण आहेत?
स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाची व्युत्पत्ती भारताच्या घटनेत किंवा संविधानात नसली तरी ती भारत सरकारची एक संस्था आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4709 +22