भारतीय राज्यघटनेत किती प्रकारे दुरुस्ती करता येते?www.marathihelp.com

घटनादुरुस्तीचे प्रकार – कलम ३६८ मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. घटनेच्या काही तरतुदी मध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 31439 +22