भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख कोण आहेत?www.marathihelp.com

भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती भारताचे नवे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ, अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून केंद्र सरकारनं निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती केली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 47330 +22