भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मुखर्जी हे बंगालमधील ख्रिश्चन आणि कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 08:44 ( 1 year ago) 5 Answer 88721 +22