भूगोल दिन म्हणजे काय?www.marathihelp.com

त्यांच्या ७५ व्या जन्मदिनी असे ठरले गेले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन 'भूगोल दिन' म्हणून साजरा करायचा व २२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते.

solved 5
भौगोलिक Tuesday 14th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 25688 +22