भौतिक साधने म्हणजे काय इयत्ता सातवी?www.marathihelp.com

वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)

solved 5
शिक्षात्मक Wednesday 7th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 5829 +22