मंगळावर पाणी आहे का?www.marathihelp.com

3.6 अब्ज वर्षांपूर्वी तिथं पाण्याची सरोवरं होती. युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीनं या सरोवराचा शोध लागला आहे. यापूर्वीच्या संशोधनात मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असल्याच्या खुणा मिळाल्या होत्या, मात्र मंगळावर ठोस पाणी आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79211 +22