मक्तेदारी मध्ये सरासरी व सीमांत प्राप्ती व कसे असतात?www.marathihelp.com

मक्तेदारीच्या परिस्थितीत (१) उद्योगधंद्यांच्या उत्पादन परिमाणांच्या बऱ्याचशा भागाचा पुरवठा एकमेव किंवा अगदी थोड्या उत्पादनसंस्थांनी केलेला असतो; (२) दीर्घकाळात वस्तूची किंमत सीमांत आणि सरासरी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असते व त्यामुळे मक्तेदारी उत्पादनसंस्थांना गैरवाजवी नफा प्राप्त होतो.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 7325 +22