मध्य अटलांटिक रिज कशामुळे झाला?www.marathihelp.com

या घटनेमुळे मध्य-अटलांटिक रिजच्या दोन्ही काठांवरील द्रव्य मूळ रिजमधील द्रव्यापेक्षा तरुण असते. समुद्रतळाचे प्रसरण आणि मुख्य रिजपासून महासागरी तळ व खंडांची बाहेरच्या बाजूस सरकण्याची होणारी हालचाल यांमुळे अटलांटिक महासागराची द्रोणी रुंदच रुंद होत जात असल्याचे आढळते

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 111319 +22