मराठा कोणती जात आहे?www.marathihelp.com


मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत. महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 21069 +22