मराठीत वर्ण म्हणजे काय?www.marathihelp.com

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्य व व्याकरण) एक आहे. मराठी भाषेत मधे एकूण ५२ वर्ण आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:51 ( 1 year ago) 5 Answer 99725 +22