मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण होता?www.marathihelp.com

मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण होता?

ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5707 +22