महाराष्ट्र पोलीस महासंचालक 2021 कोण आहेत?www.marathihelp.com

रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 3829 +22