महाराष्ट्र विधानसभा जागा किती आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 10:15 ( 1 year ago) 5 Answer 70934 +22