महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :

३,०७,७१३ चौ.km आहे .

हेक्टर मध्ये ३०७ .७० लाख

भारताच्या एकूण क्षेत्रफळ पैकी ९.३६%प्रमाण आहे

महाराष्ट्राचा भारतात ३ रा क्रमांक लागतो

solved 5
भौगोलिक Friday 28th Oct 2022 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 3682 +22