महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किती स्तरीय आहे?www.marathihelp.com

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतात शहरी आणि ग्रामीण या दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय आहेत. या संस्थांना 'पंचायतराज' या नावाने देखील ओळखले जाते.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 956 +22