महाराष्ट्रातील रेल्वे विभाग किती आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्रात एकूण 3 रेल्वे विभाग आहेत. ज्यात मध्य रेल्वे (मुंबई CST), पश्चिम रेल्वे (मुंबई चर्चगेट) व कोकण रेल्वे (नवी मुंबई) या रेल्वे विभागांचा समावेश आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 125829 +22