महासागर आणि समुद्रात काय फरक आहे?www.marathihelp.com

महासागर व समुद्र यातील फरक: महासागर हा समुद्रपेक्षा मोठा असतो समुद्र काही प्रमाणात (अरबी समुद्र)किंवा संपूर्णपणे (कॅस्पियन समुद्र) जमिनीने वेढलेला असतो, तर महासागर शक्यतो एकमेकांना जोडलेले असतात व खूप मोठा भाग व्यापतात. साधारणपणे समुद्र हे उथळ खोली असलेले असतात पण, कॅरेबियन समुद्र जवळपास ७००० मी खोल आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:49 ( 1 year ago) 5 Answer 18669 +22