महासागराच्या सर्वात खोल भागात काय राहते?www.marathihelp.com

समुद्रातही खोल दर्‍या असतात आणि त्यांना इंग्रजीत 'ट्रेंच' व मराठीत 'गर्ता' असे म्हटले जाते. पाचही महासागरांमध्ये अशा खोल गर्ता आढळतात. सर्वात खोल गर्ता म्हणजे मरियाना ट्रेंच.समुद्रगर्ता (Trench) म्हणजे महासागराच्या किंवा समुद्राच्या तळावरील खोल आणि मोठ्या लांबीची दरी होय. मरियाना गर्ता ही जगातली सार्वात खोल गर्ता आहे. मरियाना गर्ताच्या सर्वात खोलगट भागाला चॅलेंजर डीप म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 57479 +22