मुंबई उपनगरात कोणते क्षेत्र येते?www.marathihelp.com

मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे ३ तालुके/तहसील आहेत. यात 87 गावे आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र वांद्रे ते दहिसर, कुर्ला (चुना भट्टी) ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे खाडीपर्यंत आहे .

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 15696 +22