मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण आहेत?www.marathihelp.com


लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ. स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 4035 +22