मुदत कर्ज म्हणजे काय?www.marathihelp.com

ठरावीक मुदतीत व्याजासह कर्जाऊ दिलेली रक्कम कर्जदाराला बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांमध्ये द्यावी लागते. ही कर्जे अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीसाठी असू शकतात. 15 महिन्यांसाठी देण्यात येणारी कर्जे अल्प मुदतीची ठरतात तर 16 महिने ते 60 महिने मुदत मध्यम मुदतीच्या कर्जासाठी असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 79385 +22