मूलभूत अधिकार म्हणजे काय त्याचे महत्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा विचार लोकशाही तत्त्वज्ञानाचाच भाग होय. ह्या दृष्टीने मूलभूत अधिकार म्हणजेच मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क होत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 87663 +22