मूलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोण कोणाची मदत घ्यावी लागते?www.marathihelp.com

मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. जेव्हा एखादी गरज हक्क बनते तेव्हा ती सर्वांसाठी लागू होते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 7252 +22