मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा कोणी केला?www.marathihelp.com

२४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 71968 +22