युनिसेफ स्थानिक राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय आहे?www.marathihelp.com

संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:24 ( 1 year ago) 5 Answer 61133 +22