यूपी निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या?www.marathihelp.com

सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले. ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:57 ( 1 year ago) 5 Answer 37363 +22