रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय किती साले सुरू?www.marathihelp.com

या आश्वासनांची पूर्तता सन १९३५ साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनले. सातारा येथे 'सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज' या नावाने एक ट्रेनिंग कॉलेज भाऊरावांनी सन १९३५ मध्ये सुरु केले.

solved 5
शिक्षात्मक Monday 13th Mar 2023 : 14:57 ( 1 year ago) 5 Answer 16330 +22