राजस्थानमधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?www.marathihelp.com

जैसलमेर जिल्हा सर्वात मोठा तर ढोलपूर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. ढोलपूरचे क्षेत्रफळ 3084 किमी² आहे. राजस्थानमध्ये 7 विभागांमध्ये 33 जिल्हे आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:34 ( 1 year ago) 5 Answer 38758 +22