राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय?www.marathihelp.com

राष्टीय सुरक्षा हा कायदा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये २३ सप्टेंबर १९८० मध्ये लागु करण्यात आला होता. हा आपल्या भारत देशाच्या सार्वभौमत्व तसेच अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी बनवलेला विशेष कायदा आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या कायद्याचा विशेषाधिकार प्रशासनाकडे असतो

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:54 ( 1 year ago) 5 Answer 130662 +22