लाखोली म्हणजे काय?www.marathihelp.com

लाखोली, लाखौली-स्त्री. १ लाख संख्या. २ देवाला फुलें, फळें, धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या. (क्रि॰ वाहणें).

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 5217 +22