लोकसभेच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते?www.marathihelp.com

भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 48662 +22