वन कायद्यांतर्गत काय नियम आहेत?www.marathihelp.com


वन अधिकार अधिनियम हा भारतातील पर्यावरणाचे शाश्वत व्यवस्थापन व स्थानिक लोकसमुहांचे नैसर्गिक साधन संपत्तीवर अधिकार विषयक कायद्यांपैकी एक आहे. याचे अधिकृत नाव अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८, २०१२ असे आहे

solved 5
अदालती Thursday 16th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 58550 +22