वर्तनवाद सिद्धांत म्हणजे काय?www.marathihelp.com

वर्तनवाद : मानव आणि प्राण्यांमधील वर्तनाला समजून घेण्यासाठी उभी राहिलेली सैद्धान्तिक चौकट. यात विचार, भावना, विवेक या गोष्टींचा प्राधान्याने विचार न करता अभिसंधानाच्या माध्यमातून मानवी वर्तनाची संगती लावली जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 62136 +22