वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

वसाहतवाद : आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 5788 +22