वाळवंटातील बायोम कोठे आहे?www.marathihelp.com

सहारा वाळवंट, मध्यपूर्व व दक्षिण आशियाई वाळवंटे, उत्तर अमेरिकन वाळवंट, दक्षिण अमेरिकेतील आटाकामा व पेरू वाळवंट, दक्षिण आफ्रिकेतील नामिब व कालाहारी वाळवंट, ऑस्ट्रेलियन वाळवंट हे जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:30 ( 1 year ago) 5 Answer 51580 +22