विकसित अर्थव्यवस्थांमध्ये कोणत्या क्षेत्राचे वर्चस्व आहे?www.marathihelp.com

१९५१–८० मध्ये सेवा क्षेत्राचा विकास ४.५% इतक्या दराने होत होता. १९९१–२००० ह्या काळात सेवा क्षेत्राचा विकास ७.५% दराने झाला. भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये ह्या क्षेत्राचा सर्वात मोठा (५३.८%) वाटा आहे (२००५).

solved 5
अर्थव्यवस्था Monday 20th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 114494 +22