विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?www.marathihelp.com

अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय
या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा, तसेच कोणत्याही माध्यमातून सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्‍न करणे, या गोष्टी मिळवणे व इतरांना देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:37 ( 1 year ago) 5 Answer 97096 +22