विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती कोण करते?www.marathihelp.com

राज्याचा सर्व शासनव्यवहार आणि कामकाज राज्यपालाच्या नावाने चालतो. विद्यापीठांचे 'कुलपती' (Chancellor of the Universities) या नात्याने राज्यपाल राज्यांच्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 25170 +22