विधान परिषद निवडणूक कोणी घेतली?www.marathihelp.com

5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात. 1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 91377 +22