विधी संघर्ष बालक म्हणजे काय?www.marathihelp.com

बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०००मध्ये अशी गुन्हेगारी कृत्ये केलेल्या मुलांना 'विधिसंघर्षग्रस्त' बालक असं म्हटलं आहे. हा कायदा असं मानतो की, मूल गुन्हेगार नसतं; तर विशिष्ट परिस्थितीत मूल गुन्ह्याचं कृत्य करतं.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 136571 +22