विमाने किती उंचीवर उडतात?www.marathihelp.com

परंतु जेट इंजिनाने क्रान्ती केली व ३५००० ते ४३००० फूट उंचीवर उडणे शक्य झाले आहे त्यामुळे विरळ हवेचा विरोध कमी होऊन कमी उंचीवर उडण्यापेक्षा इंधन कमी लागते. आणखी एक कारण म्हणजे पूर्वीच्या तुलनेने आजमितीला एकाच वेळी हजारो विमाने आकाशांत उडत असतात त्यांच्यात टक्कर होऊन नये म्हणून किमान उंचीचा फरक ठेवणे गरजेचे असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 127460 +22