वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखाला काय संबोधले जात होते?www.marathihelp.com

वैदिक काळात गावाचा कारभार ग्रामसभेमार्फत चालवला जात असे . वेद काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख समिती या नावाने सापडतो . गावच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हणून संबोधले जात असे .

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 3258 +22