व्यवसाय आणि त्याची उद्दिष्टे म्हणजे काय?www.marathihelp.com

आर्थिक नफा प्राप्त करण्यासाठी वस्तू व सेवांची केली जाणारी देवाणघेवाण म्हणजेच व्यवसाय होय. जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवणे हाच व्यवसाय आणि व्यावसायिकदाराचा मुख्य उद्देश असतो.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 21165 +22