व्यवसायाची साधी व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

व्यवसाय : (बिझ्निस्). वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो.

solved 5
व्यवसाय Friday 9th Dec 2022 : 11:49 ( 1 year ago) 5 Answer 7020 +22