व्यवसायात ग्राहक म्हणजे काय?www.marathihelp.com


ग्राहक एक अशी व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट आहे ज्याचा वस्तूची खरेदी-विक्री करण्याच्या कामकाजाशी संबंध नसून ;वस्तू किंवा सेवा प्रामुख्याने वैयक्तिक, सामाजिक, कुटुंब, घरगुती आणि तत्सम गरजा भागविण्यासाठी, किंवा वापरण्याच्या कामकाजाशी संबंध आहे.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 21635 +22