व्यवस्थापनामध्ये संघटन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

संघटनेच्या प्रत्येक घटकाला त्याने कोणते कार्य करावयाचे आहे ह्याबाबत निश्चित आदेश देणे, हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते. प्रत्येकाला एकाच वरिष्ठाकडून सर्व आदेश प्राप्त व्हायला हवेत. निदेशन काऱ्याचे यश बऱ्याच प्रमाणात प्रभावी नेतृत्वावर अवलंबून असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 117619 +22