व्यापार चक्र खालीलपैकी काय आहे?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेत तेजी नंतर मंदी आणि मंदीनंतर तेजी असा क्रम चालु राहतो. यालाच तेजी मंदी चक्र किंवा व्यापार चक्र असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 4819 +22