व्यापार वाद म्हणजे काय?www.marathihelp.com

ओथ्मर स्पॅन यांच्या मते, 'त्या काळच्या आर्थिक जीवनात राज्यकर्ते व व्यापारी यांनी ज्या तत्त्वांचा किंवा सिद्धांतांचा प्रयत्यक्ष व्यवहारात उपयोग केला, त्यांचा एकत्रित रित्या निर्देश करण्यासाठी स्थूलमानाने व्यापारवाद ही संज्ञा वापरली जाते'.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 8160 +22